वी दिल्ली : महापालिका निवडणुकीच्या तारखा पुढं ढकलल्यानं आम आदमी पक्ष अडचणीत आलाय. याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजीरवाल यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केलीय. आता आम आदमी पक्षानं यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिल्लीत महापालिका निवडणुका घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आम आदमी पक्षानं न्यायालयाकडं केलीय. आम आदमी पार्टी आणि त्यांचे नेते अंकुश नारंग आणि मनोज कुमार त्यागी यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय.
आम आदमी पार्टीचं म्हणणं आहे की, मे 2022 मध्ये पक्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका व्हाव्यात. तसेच दाखल केलेल्या याचिकेत 'आप'नं घटनात्मक मुद्द्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. केंद्र सरकारच्या अनौपचारिक संदेशाद्वारे राज्य निवडणूक आयोगाला महापालिकेच्या निवडणुका पुढं ढकलण्यासाठी सांगितलं गेलंय का? याआधी राज्य निवडणूक आयोग निवडणूक घेण्यास तयार होतं, पण अनधिकृत संदेश आल्यावर त्यांच्या निर्णयांवर परिणाम झालाय का?, असा सवाल उपस्थित केलाय.
राज्य निवडणूक आयोग दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करत असल्याचंही याचिकेत म्हंटलंय. या निवडणुकीसाठी सर्व प्रकारच्या नोटिसा, अधिसूचना व इतर आदेशही काढण्यात आले असून एप्रिलपर्यंत महापालिका निवडणुका होतील, असं सांगण्यात आलंय. AAP च्या माहितीनुसार, हे पत्र 9 मार्च 2022 रोजी जारी करण्यात आलं होतं. या पत्रानुसार सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याबाबत बोललं होतं. परंतु, महापालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा तूर्तास पुढं ढकलण्यात येत असल्याचं सांगितलं जातंय.हे पण वाचा-
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
