
नाना पटोले : अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. परंतु शेतकरी संकटात असतानाही राज्य सरकार मदतीसाठी काहीच हालचाल करताना दिसत नाही. केवळ पोकळ घोषणा देऊन वेळ मारून नेत आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत आणि मदतही जाहीर केली जात नाही. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारला शेतकऱ्यांच्या हिताशी काही देणंघेणं नाही. आधीच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, त्यात अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतातील उभे पीक वाया गेले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई दिली पाहिजे, पण पंचनामे करण्यास कर्मचारीच नाहीत. सरकारी कर्मचारी संपावर आहेत आणि सरकार टाईमपास करत आहे. पंचनामे करण्यास उशीर होत असेल तर सरकारने तातडीने रोख मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करावी, असंही नाना पटोले म्हणालेत.
महाविकास आघाडी सरकार असताना नैसर्गिक संकट आले असता तातडीने १० हजार रुपयांची रोख मदत देण्यात आली होती, नंतर पंचनामे करून मोठे पॅकेजही दिले.पण शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव नाही. शेतकरी आत्महत्या दररोज होत आहेत असे विर्ढावलेले विधान या सरकारचे मंत्री करत आहेत. शेतकऱ्याच्या मदतीला धावून जाण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती असावी लागते ती या सरकारकडे नाही. दोन दिवसावर गुढी पाडव्याचा सण आहे, हा सण कसा साजरा करायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.
शहर
- पाप नडले! चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या ६० वर्षीय नराधमाला पोलिसांनी चकमकीत उडवले; आरोपीच्या पायाला लागली गोळी, पोलिसांवर केला होता गोळीबार
- समृद्धी महामार्गावर काळाचा घाला! धामणगाव रेल्वेजवळ उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू
- वरळी-नायगावचा विकास, मग शिवडी का रखडली? मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मंजुरीअभावी शिवडी बीडीडी चाळींचा पुनर्विकास ठप्प; ९६० कुटुंबांचा जीव टांगणीला!
- अनैतिक संबंधांचा थरकाप उडवणारा शेवट! आधी पतीला दिल्या झोपेच्या गोळ्या, नंतर प्रियकराच्या नादात पत्नीने अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले!
महाराष्ट्र
- वरळी-नायगावचा विकास, मग शिवडी का रखडली? मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मंजुरीअभावी शिवडी बीडीडी चाळींचा पुनर्विकास ठप्प; ९६० कुटुंबांचा जीव टांगणीला!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- वारकऱ्यांच्या सुरक्षेचा अदृश्य आधारस्तंभ! ऊन-पावसाची पर्वा न करता लाखोंच्या वारीला सुरक्षित ठेवणारे महाराष्ट्र पोलीस दलाचे चोख नियोजन
- जिभेचे चोचले अन् आरोग्याचा खेळखंडोबा! आयुष्यातल्या 'गोड व्यसनाची' मोजावी लागतेय मोठी किंमत; वेळीच व्हा सावध!
गुन्हा
- चिपळुणात फ्रँचायझीचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक; स्पेअर पार्ट व्यावसायिकाला गंडा, दोन संशयितांवर गुन्हा दाखल.
- माणुसकीला काळीमा! ६ महिन्यांच्या गरोदर पत्नीची पतीने केली निर्घृण हत्या; बादलीत तोंड बुडवून संपवला जीव.
- लग्नाचे आमिष दाखवून १५ लाखांना गंडा! नवरी मुलगी आणि मध्यस्थाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मोठ्या टोळीचा पर्दाफाश.
- 'गॅस कनेक्शन बंद होईल' असा मेसेज आलाय? सावधान! एका क्लिकवर तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पाप नडले! चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या ६० वर्षीय नराधमाला पोलिसांनी चकमकीत उडवले; आरोपीच्या पायाला लागली गोळी, पोलिसांवर केला होता गोळीबार
- 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींचे देशातील जनतेला मोठे आवाहन; वेस्ट एशिया संकटामुळे सोने खरेदी टाळण्याचे आणि इंधन बचतीचे केले पुनरुच्चार
- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पराक्रम अनुभवा! गोव्यातील ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाला भेट देण्याचे शिक्षण संचालनालयाचे विद्यार्थ्यांना आवाहन.
- भारताच्या समुद्री सुरक्षेत मोठी भर! गोवा शिपयार्डमध्ये निर्मित 'ICGS अक्षय' फास्ट पेट्रोल वेसल भारतीय तटरक्षक दलात दाखल.


























Subscribe to my channel


