
Dombivli Crime : पोलीस असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी अवघ्या 30 तासात दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आशिष गुप्ता आणि विष्णू भांडेकर अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे विष्णू भांडेकर हा सराईत गुन्हेगार आहे हे दोन्ही आरोपी ठाकुर्ली खाडी किनारी परिसरात नेहमीच जात होते. त्यांनी अशा काही घटना या आधी केल्यात का याचा तपास आता पोलीस करत आहेत. )
एका मित्रासोबत ठाकुर्ली स्टेशनजवळ असलेल्या ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर पोलीस असल्याचे सांगत दोन जणांनी बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान या दोन्ही आरोपींनी पीडिता व तिच्या मित्राला आम्ही पोलिस आहोत असे सांगत घाबरवले.तुमच्याबद्दल तुमच्या पालकांना सांगितले जाणार असे धमकावले. पीडितेच्या मित्राला घटनास्थळावरून दूर नेत दोन्ही नराधमांनी या मुलीवर बलात्कार केला होता.
या दोन्ही आरोपींच्या शोधासाठी डीसीपी सचिन गुंजाळ ,एसीपी सुनील कुराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पाच पथके तैनात केली होती. पोलीस अधिकारी मोहन खंदारे ,पोलीस अधिकारी तारमळे ,पोलीस अधिकारी अविनाश वनवे यांचे पथक या दोन्ही आरोपींचा शोध घेत होते .
अवघ्या 30 तासात आशिष गुप्ता आणि विष्णू भांडेकर या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय. आरोपी आशिष गुप्ता याचं चहाचे दुकान असून विष्णू भांडेकर हा सराईत गुन्हेगार आहे .घटनास्थळी हे दोघे आरोपी नेहमी जात होते.
याआधी त्यांनी असे काही प्रकार केलेत का ? या तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान निर्जन स्थळी काही अनुचित प्रकार घडू शकतो त्यामुळे अशा निर्जनस्थळी जाणं टाळावं असं पोलिसांनी केलं आहे.
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



