
पुणे : नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्याच्या (फर्ग्युसन महाविद्यालय -एफसी रस्ता) दोन्ही बाजूने पादचारी मार्गावर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले असले तरी कारवाईकडे कानाडोळा केला जात होता.पण त्याविरोधात प्रशासनाकडे तक्रार आल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोहीम सुरु केली आहे. कारवाई अडीच हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडले. ११ पथारी, ४ स्टॉल, ७ शेड, ४ काऊंटरवर कारवाई केली.
एफसी रस्ता हा फेरीवाल्यांसाठी प्रतिबंधित रस्ता असला तरी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून त्याची कडक अंमलबजावणी केली जात नाही. या रस्त्यावरील पथारी व्यावसायिकांची संख्या कायम वाढत आहे. अनेकांनी थेट पादचारी मार्गावरच छोटे स्टॉल टाकून कपडे, पादत्राणे, ज्वेलरी तसेच सौंदर्य प्रसाधनांची विक्री करतात. यातील अनेक व्यावसायिकांची महापालिकेकडे कोणतीही नोंद नाही.
या स्टॉलच्या भोवती प्रचंड गर्दी होत असल्याने आग लागल्यास किंवा अन्य दुर्घटना घडल्यास अनर्थ ओढवू शकतो. तसेच काही संघटनांनी प्रशासनाकडे या व्यावसायिकांच्या वर्तनाबद्दल तक्रार केली आहे. त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा आम्ही कारवाई करू असा इशारा दिल्याने आता प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.
उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘फर्ग्युसन रस्त्यावरील बेकायदा व्यावसायिकांच्या विरोधात तक्रारी आलेल्या आहेत. रस्त्यावरील काही परवानाधारकांनी कारवाई विरोधात न्यायालयात अर्ज करून स्थगिती आणली आहे. हे व्यावसायिक वगळून इतर सर्व व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल. परवानाधारक स्टॉल्सचे योग्य जागी पुनर्वसन केले जाईल.
‘‘फर्ग्युसन रस्त्यावर बेकायदेशीपणे व्यवसाय केला जात आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे याविरोधात महापालिकेकडे व पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज कारवाई झाली. अशा प्रकारे शहरातील इतर भागातही कारवाई करावी अशी मागणी आहे.’’
शहर
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये भीषण स्फोट; महाराष्ट्राचे दोन सुपुत्र हुतात्मा.
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
गुन्हा
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- काश्मीर: जोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला! काश्मीर ते लडाख आता वर्षभर राहणार जोडलेले; 'ब्रेकथ्रू' पूर्ण.
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?























Subscribe to my channel


