
दिल्लीमधील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. श्रद्धाला संपवण्यासाठी आरोपी आफताब अमीन पूनावालाने दाखवलेल्या क्रूरतेमुळे आश्चर्य व्यक्त केला जातोय. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा दिल्लीमध्ये अशीच एक घटना घडली आहे. येथे एका महिलेने तिच्या मुलाला सोबत घेऊन आपल्या पतीचा खून केला आहे. आरोपी आफताबने श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे तुकडे ज्या पद्धतीने शीतकपाटात ठेवले होते, अगदी तशाचा प्रकारे या महिलेनेदेखील तिच्या पतीचे तुकडे शीतकपाटात ठेवले होते. दिल्ली पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीमधील एका महिलेने मुलाला सोबत घेऊन आपल्या पतीची हत्या केली आहे. या महिलेचे नाव नाव पूनम तर मुलाचे नाव दीपक असे आहे. हत्या झालेल्या पुरूषाचे नाव अंजन दास असे आहे. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. महिलेने आपल्या पतीचा खून करून मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे शीतकपाटात ठेवून ठेवले. तसेच हे तुकडे पांडव नगर परिसरातील मैदानावर फेकून देऊन, मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडालेली असताना ही घटना समोर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, श्रद्धा वालकरचा निर्घृणपणे खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावाला याच्यावर जेलमध्ये पाळत ठेवण्यात येत आहे. आफताब सध्या तिहार जेलमध्ये बंद असून, तो आत्महत्या करु शकतो अशी भीती पोलिसांना आहे. आफताबला कोठडीतून बाहेर जायचं असेल तर कारागृहाचे दोन कर्मचारी सतत त्याच्यासह असणार आहेत. आफताबला २८, २९ नोव्हेंबर आणि २ डिसेंबरला चाचणीसाठी नेण्यात येणार आहे. नार्को चाचणीआधी आफताबची पॉलिग्राफ चाचणी केली जात आहे.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




