
Vikram-S Launching : भारताने आज अंतराळ क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) देशातील पहिले खाजगी रॉकेट 'विक्रम-एस' यशस्वीपणे आकाशात लाँच केले आहे.
विक्रम-एस हैदराबाद येथील स्कायरूट एरोस्पेस कंपनीने बनवले असून, आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे आज यशस्वी प्रेक्षेपण करण्यात आले. आज प्रेक्षेपित करण्यात आलेल्या या मिशनला 'प्रारंभ' असे नाव देण्यात आले.
'विक्रम-एस' रॉकेटचे नाव भारताचे महान शास्त्रज्ञ आणि इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. भारतातील खाजगी क्षेत्रासाठी ही एक मोठी झेप असल्याचे मत इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरचे (IN-SPACE) अध्यक्ष पवन गोयंका यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी अशा प्रकारे खाजगी रॉकेट लाँच करणारी पहिली भारतीय कंपनी बनल्याबद्दल स्कायरूटचे अभिनंदन केले आहे.
काय आहे विक्रमची खासियत?
-
विक्रम एस एक सब ऑर्बिटल उड्डान घेणार आहे. हे सिंगल स्टेज सब ऑर्बिटल लाँच व्हेइकल आहे. ज्यात तीन कमर्शियल पेलोड्स आहेत.
-
एक प्रकारची टेस्ट फ्लाइट आहे. यात जर यशस्वी झालो तर भारत प्रायव्हेट स्पेस कंपनींमध्ये रॉकेट लाँचिंगसाठी जगातल्या अग्रेसर देशांच्या यादीत समाविष्ट होईल.
-
या रॉकेटद्वारा लहानशा उपग्रहाला पृथ्वीच्या ठरवलेल्या कक्षेत स्थापीत केलं जाईल.
-
स्कायरूट एयरोस्पेसने २५ नोव्हेंबर २०२१ ला नागपूरच्या सोलर इंडस्ट्री लिमिटेड च्या तपासणी व्यवस्थेत पहिल्या थ्रीडी प्रिंटेड क्रायोजेनिक इंजन (First 3D Printed Cryogenic Engine)ची यशस्वी तपासणी केली होती.
-
यातलं थ्रीडी क्रायोजोनिक इंजिन इतर क्रायोजेनिक इंजिनच्या तुलनेत जास्त विश्वासार्ह आहे. त्यासोबतच हे ३०-४० टक्के स्वस्त आहे.
-
यात इतर इंधनांऐवजी LNG म्हणजेच लिक्वीड नॅचरल गॅस आणि लिक्वीड ऑक्सिजन (LoX) चा वापर केला आहे. हे स्वस्त आणि प्रदुषण मुक्त आहे.
-
या क्रायोजेनिक इंजिनचं टेस्टिंग करणाऱ्या टीमच नाव लिक्वीड टीम आहे. यात साधारण १५ तरूण वैज्ञानिक सहभागी होते.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




