अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचे ALH हेलिकॉप्टर कोसळले

अरुणाचल प्रदेशच्या वरील भागातील सियांग जिल्ह्यातील तूतिंग मुख्यालयपासून २५ किलोमीटर दूर सिंगिंग गावाजवळ आज(शुक्रवार) एक लष्काराचे हेलिकॉप्टर कोसळले.

गवाहाटीमधील लष्कारचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी अरुणाचल प्रदेशच्या वरील वरील भागातातील सियांग जिल्ह्यातील तूतिंग परिसरात अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर(ALH) कोसळले.

प्राप्त माहितीनुसार दुर्घटनास्थळी रस्ते मार्गाशी जुडलेले नसल्याने तुतिंग मुख्यालयातून बचाव पथक पायी रवाना झालं आहे.

या अगोदर भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत लष्कराच्या हवाई विभागातील लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव शहीद झाले होते. याशिवाय मेजर दर्जाचा त्यांचा सहकारी वैमानिक जखमी झाला होता.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *