देशभरातील ३७ राज्यसभा जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान.भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना बिहारमधून उमेदवारी दिली.बिहारमधील पाच राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे.देशातील विविध राज्यांमधील ३७ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत फक्त एक दिवस शिल्लक आहे. आज आणि ४ मार्च रोजी होळीची सुट्टी असणार असल्याने त्यामुळे नामांकन फक्त ५ मार्चपर्यंत दाखल करता येईल. याच दरम्यान भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. US-इस्रायलविरुद्ध इराण युद्धामुळे भारतात अलर्ट; गृह मंत्रालयाचं सर्व राज्यांना पत्र, पुण्यात वाढवली गस्त दरम्यान बिहारमधील ५ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे, यामध्ये राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह, उपेंद्र कुशवाह, केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर, प्रेमचंद्र गुप्ता, अमरेंद्र धारी सिंह यांचा समावेश आहे. हरिवंश आणि रामनाथ ठाकूर हे जेडीयूचे, प्रेमचंद्र गुप्ता आणि अमरेंद्र धारी हे आरजेडीचे आणि उपेंद्र कुशवाह हे आरएलएसपीचे आहेत. राज्यसभा निवडणुकीपूर्वी धमाका; 'हा' पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? दिल्लीत हालचालींना वेगभारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष नितीन नबीन यांना पक्षाने बिहारमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषित केले आहेत. त्यांच्या नावाची घोषणा ही बिहारच्या राजकारणात भाजपसाठी एक महत्त्वाची रणनीती म्हणून पाहिली जात आहे. नितीन नबीन यांच्या व्यतिरिक्त भाजपने बिहारमधून शिवेश कुमार यांनाही उमेदवारी दिली आहे.बिहारमध्ये एनडीएने राज्यसभेसाठी पाचवा उमेदवार उभा केला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्याकडे स्वतःच्या बळावर चार उमेदवार निवडून आणण्याचे बहुमत आहे, परंतु उपेंद्र कुशवाह यांना पाचवा उमेदवार म्हणून उभे करून त्यांनी ही स्पर्धा रंजक बनवलीय. जेडीयूने बिहारमध्ये नितीश कुमार यांचा मुलगा निशांत याला उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना राजकारणात आणण्याचे प्रयत्न बऱ्याच काळापासून सुरू आहेत. आता जेडीयूची रणनीती यशस्वी होताना दिसतेय.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

