
पुणे : बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री केल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गंज पेठेत कारवाई केली. या कारवाईत दोघांकडून साडेदहा लाख रुपयांचा जप्त करण्यात आला. या प्रकरणी ख्वाजा उर्फ साहिल अस्लम मुलाणी (वय २०), शादाब मुश्ताक नाईकवाडी (वय २४, दोघे रा. गंज पेठ) यांना अटक करण्यात आली. गंज पेठेतील नूर केटरर्सजवळ असलेल्या खोलीत गुटख्याची साठवणूक करण्यात आला होता. बेकायदा गुटख्याची साठवणूक करुन त्याची विक्री करण्यात येत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार संजय भापकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांनी तेथून दहा लाख ५६ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, उपनिरीक्षक विकास जाधव, संजय भापकर, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, किरण ठवरे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे आदींनी ही कारवाई केली
शहर
- पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाचा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये संताप, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
- महाराष्ट्रात मराठी सक्ती: काळाची गरज की भाषिक अस्मिता?
- पुणे: पाटील इस्टेट ते संचेती हॉस्पिटल रस्ता पूर्ववत सुरू करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची (शरदचंद्र पवार) मागणी
- पुण्यात पोलिसांची 'सिंघम' स्टाईल कारवाई: पिंपळे सौदागरमध्ये कोयत्याने दहशत माजवणाऱ्यांची भररस्त्यात धिंड
महाराष्ट्र
- पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाचा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये संताप, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
- महाराष्ट्रात मराठी सक्ती: काळाची गरज की भाषिक अस्मिता?
- पुण्यात पोलिसांची 'सिंघम' स्टाईल कारवाई: पिंपळे सौदागरमध्ये कोयत्याने दहशत माजवणाऱ्यांची भररस्त्यात धिंड
- पुणे: भरधाव 'पीएमपी' बस दुकानात शिरली; चालकाचा 'ब्रेक फेल'चा दावा फोल?
गुन्हा
- पुणे पोलिसांचा हिसका: खंडणी मागणाऱ्या गुंडांची पिंपरी-चिंचवडमध्ये धिंड; परिसरात दहशत पसरवणाऱ्यांना अद्दल घडवली
- अमरावती रेशन घोटाळा: कोट्यवधींच्या धान्य अपहारप्रकरणी दोन पुरवठा निरीक्षकांवर गुन्हे दाखल; गाडगेनगर पोलिसांत एफआयआर
- फलटण (सातारा): सावकारी पाश आणि मानसिक छळाने घेतला बळी; फलटणमधील ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची आत्महत्या, ६ जणांवर गुन्हा दाखल
- मुंबई: "हिंदू मुलींना मुस्लिम मुलेच आवडतात"; अश्लील व्हिडिओ पाठवून तरुणीला त्रास देणाऱ्या अशरफला बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




