दिल्लीत हादरवणारी घटना: मातेने दोन मुलींची हत्या करून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला

image

दिल्ली पोलिस सध्या महिलेच्या नातेवाईकांची देखील चौकशी करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, ही घटना मालवीय नगरमध्ये घडली. पोलिसांना संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास कॉल आला होता. महिलेच्या नवऱ्याने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली होती. त्याने पोलिसांना सांगितले होते की, घराचा दरवाजा उघड नाही आणि आतमधून कुणाचाच आवाज येत नाही.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडला तर आतमधील दृश्य खूपच भयावह होते. घरामध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला तिच्या चेहऱ्यावर उशी होती. तर दुसऱ्या मुलीच्या गळ्याभोवती ओढणी होती. या दोन्ही सख्ख्या बहिणींची हत्या करण्यात आली होती.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *