जगभरातील अनेक संस्थांमध्ये बैठका घेतल्या जातात.परंतु बैठकांतून मोठ्या प्रमाणात वेळेचा अपव्यय होतो, हेलपून राहिलेले नाही. यातून लोक निराश होतात. त्यांनाकंटाळवाणे वाटते. त्याच त्या विषयांवर पुन्हा चर्चाझडतात. परंतु त्यातून काहीही निष्कर्ष निघत नाही. हीबाब वेळ आणि उर्जेचा अपव्यय आहे आणि त्याचालोकांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो. मगयावर उपाय काय? डिजिटायझेशनच्या या युगात हव्या त्या स्वरूपात माहितीथेट उपलब्ध आहे. एआयने हे शक्य केले आहे. म्हणूनचप्रत्यक्ष भेटीची गरज नाही. जगभर प्रवास करण्यासाठीवाट पाहण्याचीही गरज नाही. आज सर्व माहिती तुमच्या सोयीनुसार कधीही, कोणत्याही स्वरूपात उपलब्ध आहे.या संदर्भात निर्णय घेण्यासाठी आपल्याला संयुक्त सरावासाठी बैठकांची आवश्यकता आहे. मी बैठकीला संयुक्त सराव सत्र म्हणतो. खेळ हे मानवी सहकार्याचे सर्वात प्राचीन रूप आहे. खेळांमध्ये माहिती सतत वाहते आणि पूर्ण पारदर्शकता गरजेची असते. खेळाडूसामन्याची तयारी करण्यासाठी एकत्र शारीरिक सराव करतात. यातून ते झटपट निर्णय घेतात. वारंवार सराव केल्याने सहकार्य कसे करायचे यासाठी अंतःप्रेरणाआणि जाणीव विकसित होते. बैठकांचा उद्देश एखाद्यामुद्द्यावर, प्रश्नावर किंवा आव्हानावर संयुक्तपणे सरावकरणे असावा. त्यानुसार त्यांचा अजेंडा निश्चित केलापाहिजे. बैठकीत एक नेता असावा - त्याच्याकडे बैठकचालवण्याचे कौशल्य असावे. माहितीचे आगाऊविश्लेषण केले पाहिजे. काही सोप्या गोष्टींचा विचारकरा : हा मुद्दा का उद्भवला आहे? पर्याय काय आहेत?कल्पना काय आहेत? त्यात कोणते धोके आहेत?लोकांकडून इनपुट घ्या. त्यांच्या चिंता दूर करा आणि पुढेकसे जायचे ते ठरवा. पहिला नियम असा - निर्णयघ्यायचा आहे त्या मुद्द्यांवर, प्रश्नांवर किंवा आव्हानावरपूर्ण स्पष्टता असावी. दुसरे म्हणजे बैठकीच्या खोलीतयोग्य संख्येने लोक असले पाहिजेत - जास्त नाही. कमीनाही. परंतु विविधता महत्त्वाची आहे. तिसरे- लोकदीर्घकालीन आणि तात्काळ दोन्ही पर्यायांचा शोध घेतातयाची खात्री करा. त्यांचे विचार विस्तृत करा. व्हिज्युअलवापरा. व्हाईटबोर्ड किंवा फ्लिप चार्टवर लिहा व त्यांचीपुनरावृत्ती करा. यामुळे लोकांच्या क्षमता वाढतील. मगतुम्ही कोणता पर्याय सर्वोत्तम आहे आणि का हे ठरवालआणि ते अंमलात आणण्यात कोणती आव्हाने आहेत हेठरवाल. कोणते पर्याय विचारात घेतले गेले, कोणतेनिवडले गेले, ते का निवडले गेले आणि कोणत्यातडजोडी झाल्या हे लेखी स्वरूपात नोंदवा. बैठकसंपण्यापूर्वी हे सर्व लेखी स्वरूपात असले पाहिजे.लोकांना स्पष्ट जबाबदाऱ्या द्या. ते काय करतील आणिपुढील कारवाई कशी निश्चित केली जाईल. तुम्ही यासंयुक्त सराव सत्रांचा सराव करताच बैठकांची संख्याकमी होईल. तुमच्या पद्धतीने सराव कराल. आणित्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तुमच्या क्षमता वाढतील.दहापेक्षा जास्त लोक असलेली कोणतीही संस्था विविधबैठका आयोजित करते. समस्या सोडवण्यासाठी बैठकाअसतात. प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठकाअसतात. बोर्ड बैठका असतात. कामगिरीचा आढावाघेण्यासाठी बैठका असतात. एबैठका मूल्यांकनासाठीअसतात. काही विशिष्ट संकटाशी संबंधित असतात.काही दीर्घकालीन धोरणात्मक नियोजनाशी संबंधितअसतात. प्रत्येक प्रकारच्या बैठकीसाठी वेगळा दृष्टिकोनआवश्यक असतो. बैठका विचारमंथन करण्यासाठीअनौपचारिकता महत्त्वाची असते. मी मुंबईतव्यावसायिक लोक एकत्र मॉर्निंग वॉकसाठी जातानाआणि व्यवसायावर चर्चा करताना पाहतो - ते देखीलविचारमंथन आहे. बैठकीला कोण उपस्थित आहे,अनौपचारिकतेची पातळी याचे निरीक्षण करा. पण प्रत्येक बैठकीत एक कर्णधार असावा. त्याकर्णधाराला बैठकीचा निष्कर्ष काय निघेल, याची पूर्णकल्पना असावी. पूर्वतयारी , योग्य रचना तयार करणे,अजेंडा निश्चित करणे, आवश्यक माहिती गोळा करणे,संभाषणाचे मार्गदर्शन करणे आणि कल्पना एकत्रितकरणे यासाठी ते जबाबदार असतात. मी त्यांना कर्णधारम्हणणे पसंत करतो. कारण ते उपस्थितांचा मूड ववेळेसाठी जबाबदार असतात. बैठकांची भाषा सोपीठेवा. स्पष्ट रहा. स्पष्टतेचा अभाव असेल तर तुमचामुद्दा पुन्हा सांगा. तुमच्या बैठकांमध्ये सुधारणा करा.तुमची संघटना अधिक मजबूत होईल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) बैठकांचा उद्देश एखाद्या मुद्द्यावर,प्रश्नावर किंवा आव्हानावर संयुक्तपणेसराव करणे असावा. त्यांचा अजेंडात्यानुसार निश्चित करावा. बैठकांमध्येएक कर्णधार असणे आवश्यक आहे -त्याच्याकडे त्यांचे नेतृत्व करण्याचीकौशल्ये असावीत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- Pune : लुल्लानगर ब्रिजवरील गायब झालेला डिव्हायडर; नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची कारवाई
- Pune : पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत मार्गांचा विस्तार; रखडलेले प्रकल्प महिनाभरात मार्गी
- डायने कॉयल यांचा कॉलम:कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने‘वन- मॅन युनिकॉर्न”ही शक्य
- एन. रघुरामन यांचा कॉलम:छोट्या संभाषणातून मोठे परिणाम
महाराष्ट्र
- एन. रघुरामन यांचा कॉलम:छोट्या संभाषणातून मोठे परिणाम
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सोशल मीडियाच्या युगात भक्ती, योगाचे महत्त्व वाढले
- Ratnagiri : शिमगोत्सवासाठी मुंबईहून निघालेल्या खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटली
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:छोट्या संभाषणातून मोठे परिणाम
- Baramati Crime : बारामतीत लॉजवर पोलिसांची कारवाई, देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; ४ मुलींची सुटका
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सोशल मीडियाच्या युगात भक्ती, योगाचे महत्त्व वाढले
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती

























Subscribe to my channel


