शब्दांचा वापर जपून करणे हा आपल्या पूर्वजांनी दिलेला महत्त्वाचा मंत्र आहे. मौन हे अनेकदा महत्त्वाचं ठरतं. एखादा चुकीचा शब्द निघाला तर नात्यात, मैत्रित दुरावा येतो आणि मग मनाला पडलेले घाव कित्येक वर्ष तसेच राहतात. ते प्रेमळ शब्दांनीच दूर होतात. जेव्हा तुम्ही रागात असतात तेव्हा वाणीवर आणि शब्दावर ताबा ठेवा. कारण रागात आपण केव्हा काय बोलता आणि काय बोलून बसतो याचा पश्चाताप पुढे अनेक दिवसांनी आपल्याला होतो. त्यामुळे राग आला असेल तर शांत होण्याचा प्रयत्न करा, नाहक बडबड करू नका. जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी अथवा घटनेविषयी तुम्हाला काही माहिती नसते तेव्हा वायफळ बडबड करू नका. तुमच्या अज्ञानाचे प्रदर्शन होईल. ज्या गोष्टीची माहिती अथवा ज्ञान नाही अशावेळी शांत राहणे, मौन राहणे अथवा आपल्याला त्याची माहिती नाही असे सांगणे सर्वात चांगले आहेतुमच्या पाठीमागे नाहक तुमची बदनामी होत असेल. तुमची निंदा नालस्ती करण्यात येत असेल तर कुणावरही रागाराग करू नका. संपूर्ण माहिती घ्या. कोण कोणत्या कारणावरून तुम्हाला वाईट म्हणतंय. त्यामागील उद्देश समजून घ्या. नंतरच अशा प्रकरणात बोलणे श्रेयस्कर ठरेल. गैरसमज होत असेल. कुणाचा अपमान होत असेल तर तोंड बंद ठेवणेच फायद्याचे आहे. कारण त्यामुळे इतरांविषयी तुम्ही नकारात्मक गोष्टी तर वाढवताच. पण सोबतच तुमची वृत्ती, तुमचे व्यक्तिमत्व पण नकारात्मक होते. अशावेळी बडबड करू नका. जर कोणी विश्वासाने तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली असेल. तर ती गोष्ट तुम्ही इतरांना अजिबात सांगू नका. तुमच्या नाहक बडबडीमुळे कुणाचे तरी सीक्रेट उघड होण्याची शक्यता आहे. तर त्याच्या तुमच्यावरील विश्वासालाही तडे जाऊ शकतात.
हे पण वाचा-
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

The Politics Lab | बातमीमागचं राजकारण, पडद्यामागची कारणं | Pune News
शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद #live
भ्रमंती – Official Logo Reveal | Pune News Original Travel Series #travel #video
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

