
Chrystia Freeland Resigns : कॅनडाच्या उपपंतप्रधान तथा अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी सोमवारी अचानक राजीनामा दिला. पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्याशी धोरणात्मक बाबींवर मतभेद झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, अर्थमंत्री असलेल्या क्रिस्टिया संसदेत ढासळत्या अर्थव्यवस्थेबद्दलचा अहवाल मांडणार होत्या. मात्र त्याच्या काही तास अगोदर त्यांनी राजीनामा दिला. पंतप्रधान ट्रुडो यांनी खर्चात प्रचंड वाढ केली असून त्यांची ही राजकीय खेळी असल्याचा आरोप क्रिस्टिया यांनी केला.
पंतप्रधान ट्रुडो यांनी योजनांवर खर्च करण्यासाठी सरकारी तिजोरी खुली केली आहे. त्यांच्या या धोरणावर ५६ वर्षीय फ्रीलँड यांनी टीका केली. वाढत्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाला हे परवडणारे नाही, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधान ट्रुडो यांना दिलेले राजीनामा पत्र त्यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.
|
Pune : कात्रज-कोंढवा रस्त्याबाबत मोठी घडामोड, आयुक्तांनी घेतली बैठक दिले आदेश ! |
“कॅनडाला सर्वोत्तम मार्गावर नेण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून आपल्यात मतभेद सुरू आहेत. शुक्रवारी तुम्ही मला सांगितले की, तुमच्या मंत्रिमंडळात तुम्ही मला अर्थ खात्यातून मुक्त करून दुसऱ्या विभागाची जबाबदारी देणार आहात. त्यानंतर मी विचार केला आणि मंत्रिमंडळातून बाहेर पडणे हाच माझ्यासाठी उत्तम आणि एकमेव व्यवहार्य मार्ग असल्याचे मला उमजले”, अशी भावना फ्रीलँड यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या राजीनाम्याची मागणी
क्रिस्टिया यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान ट्रुडो यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यू डोमोक्रेटिक पार्टीचे (NDP) नेते जगमीत सिंग यांनी ट्रुडो यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच संसदेच्या २३ खासदारांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी पत्र लिहिले आहे. तसेच ट्रुडो हेदेखील राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, असे वृत्त कॅनडामधील माध्यमांनी दिली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


