09 Feb 2026 07:38 AM (IST)
अजित पवार यांच्या निधनानंतर कार्यकर्ते अजून देखील दुःखात
बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस निर्विवाद वर्चस्व राखण्याची शक्यता आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर कार्यकर्ते अजून देखील दुःखाच्या सावटाखाली आहेत. सकाळी दहा वाजता मतमोजणीला होणार सुरुवात…
09 Feb 2026 07:21 AM (IST)
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालात कोण मारणार बाजी?
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली. आता या निकालात नक्की कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
09 Feb 2026 07:11 AM (IST)
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज मतमोजणी
पुणे जिल्हा परिषद 73 गटांसाठी आणि पंचायत समिती 146 गणांची मतमोजणी आज होणार आहे. मतमोजणी ही संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. साधारणपणे एका गटाच्या मोजणीसाठी दोन तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे 12 वाजता पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया सायंकाळी चारपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे
09 Feb 2026 07:10 AM (IST)
धाराशिव जिल्ह्यात राज्यातील बड्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठपणाला..
धाराशिव जिल्ह्यात आज 55 जिल्हा परिषद सदस्य आणि 110 पंचायत समितीच्या जागेसाठी मतमोजणी होणार. माजी मंत्री तानाजी सावंत, भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, भाजपाचे नेते बसवराज पाटील या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार जिल्हा परिषदेच्या 234 उमेदवारांचे तर पंचायत समितीच्या 293 उमेदवाराचे भवितव्य आज ठरणार
09 Feb 2026 07:09 AM (IST)
बोगस मतदान करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल
जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान करणाऱ्या सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड जप्त केले आहे. नगर रस्त्यावरील केसनंद भागात असलेल्या एका मतदान केंद्रावर ही घटना घडलीय..
09 Feb 2026 07:08 AM (IST)
बारामतीमधील निकालाकडे राज्याच्या नजरा..
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी बारामती मधील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार. सकाळी दहा वाजता होणार मतमोजणीला सुरुवात. बारामतीमधील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणाच्या उमेदवारांच्या मतदानाची होणार मतमोजणी
09 Feb 2026 07:07 AM (IST)
10 वाजता सुरू होणार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाला काही वेळात सुरूवात होईल. सकाळी 10 वाजल्यापासून निकाल आपल्या हाती येतील. या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत. 7 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते.
शहर
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

