Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात स्लॅब कोसळून सात मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ऐन दिवाळी सणात दुर्देवी घटना घडल्याने मजूरांच्या कुटुंबियांना माेठा हादरा बसला आहे. सर्व जखमींनी उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
ही घटना यवतमाळच्या पुसद तालुक्यातील कारला येथे घडली. या परिसरात सुरू असलेल्या बांधकामाचा स्लॅब अचानक कोसळला. त्यामुळे माेठा गाेंधळ निर्माण झाला. घटनास्थळी असलेल्या मजूरांच्या अंगावर स्लॅब काेसळला.
|
यामध्ये सात मजूर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन मजूर गंभीर असल्याचे समजते. या बांधकामाचा स्लॅब कमकुवत सेंट्रींगमुळे कोसळल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. ही घटना वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे पण वाचा-
शहर
- Mumbai Crime : बायकोचा शरीरसंबंधासाठी नकार, नवऱ्याचं क्रूर कृत्य, मुंबई हादरली
- Dombivli crime : डोंबिवलीत लोकलमध्ये मोबाईलची चोरी, हाताला फटका मारून चोरटा मोबाईल घेऊन पसार
- Shocking News: सरकारी जमीन हडपली, दुसऱ्यालाच विकली; पंचायत समितीच्या माजी सभापतीला बेड्या
- Tejas Express : मुंबईतून धावणार दोन स्पेशल तेजस एक्सप्रेस, जाणून घ्या तिकिट अन् मार्ग
महाराष्ट्र
- Dhule : प्रेमसंबंधामध्ये अडथळा, आईच्या साथीनं नवऱ्यानं डोक्यावर वार केला, पेस्टिसाइडचं इंजेक्शन देऊन बायकोची हत्या; महाराष्ट्र हादरला
- Buldhana Crime : बुलढाण्यात मस्साजोगची पुनरावृत्ती?; BJP कार्यकर्ता पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण
- Ahilyanagar News : पावसाने रस्त्यावर चिखल, आदिवासी महिलेला प्रसुतीच्या कळा; उघड्यावर दिलं बाळाला जन्म
- Chhatrapati sambhajinagar : उद्योगपती लड्डांचा घात खास मित्रांनी केला, दरोडेखोरांना सगळं सांगितलं, संभाजीनगरात नेमकं काय घडलं?
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

1
/
137


#News #MarathiNews #OperationSindoor #RajnathSingh

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.#News #NashikNews #MaratgiNews #MaharashtraNews

मिलच्या अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉल करून चांगलंच झापलं.#amravati #finalecompany #pravintayde

#500notebundles #odisharaid #viralvideo #Bhubaneswar #odisha #latestupdates #latestnews #marathinews

#GlacierCollapse #Disaster #NaturalDisaster #Video #BlattenVillage #Snow #LatestUpdate #GlacierMelt

#mumbaiairport #indigoflight #mumbaiairportviralvideo

#girltrainreel #MunevverNizam #srilanka #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews

आदर पाहून मनभरून आनंद आणि अभिमान वाटतो.#News #MaharashtraNews #MarathiNews #AshokSaraf #Padmashree

#News #MaharashtraNews #MarathiNews #ChhatrapatiSambhajiNagar

व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.#Uttarpradesh #UPNews #Lucknow #DolphinRescueOperation #ViralVideo

सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे#kerala#ElephantVideo #ToyotaFortuner #PowerOfElephant

.#VaishnaviHagwanecase #RajendraHagawane #LatestMarathiNews #VaishnaviHagwaneJustice

मनोहर जोशींचा मरणोत्तर सन्मान, कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी...#News #Maharashtra #ManoharJoshi

आंब्यांची विशेष सजावट आणि पूजा संप्पन्न#News #MumbaiNews #Babulnath #MaharashtraNews

वातावरणात प्रवेश करताना ते नष्ट झाले.#Starship #SpaceX #ElonMusk #RocketLaunch #SpaceFailure #video
1
/
137

देश विदेश
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण
- Monsoon Update : पुढच्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट