Women Reservation Bill : ऐतिहासिक क्षण! महिला आरक्षण विधेयक एक तृतियांशपेक्षा जास्त मतांनी लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली- महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. एक तृतियांश पेक्षा जास्त मतांनी हे विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने ४५४ मते पडली, तर विधेयकाच्या विरोधात दोन मते पडली आहे. चिठ्ठीद्वारे मतदान होऊन हे विधेयक मंजूर झाले. नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याने महिलांना आता लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply