
Washim : वाशिमच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात गेल्या चार वर्षांपासून प्रामाणिक सेवा देणाऱ्या सक्षम फॅसेलीटीज प्रा. लि. अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यांपासून वेतन थकले आहे. तसेच मागील दोन वर्षांपासून बोनसही मिळाला नसल्याने आर्थिक अडचणींना कंटाळून कर्मचाऱ्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर घोषणाबाजी करत आज पासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
वाशिमच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. कंत्राटी कर्मचारी भरण्याचा ठेका हा सक्षम फॅसिलिटीज प्रा. लि. या कंपनीला देण्यात आला आहे. यात काही कर्मचारी हे चार वर्षांपासून अविरतपणे सेवा बजावत आहेत. मात्र चार महिनांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही. वेतनाबाबत कर्मचाऱ्यांनी वारंवार मागणी केली. मात्र वेतन अद्याप मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.
|
Air India : दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, पायलटने हवेतच... |
वाशीम जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना वगळले बुलढाणा, अकोला, अमरावती यासारख्या जिल्ह्यांमध्ये या कंपनीचे वेतन दिलं गेलं आहे. फक्त वाशिमच्या कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं आहे. यामुळे कर्मचारी संतप्त झाले असून वेतन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. यात आरोग्य सेवा विस्कळीत झाली; तर त्याची संपूर्ण जबाबदारी सक्षम फॅसेलीटीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांची राहील असे कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.
वेतन मिळेपर्यंत बेमुदत संपाचा निर्णय
जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून यात स्त्री रुग्णालयातील आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मुळात स्त्री रुग्णालयात इमर्जन्सी केस येत असतात. अशावेळी कर्मचारी उपलब्ध नसल्याने काही दुर्घटना घडण्याची देखील शक्यता आहे. मुख्य म्हणजे वेतन मिळेपर्यंत बेमुदत संपाचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

