
Wardha News : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकीची चोरी होत असल्या घटना घडत होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांकडे होत असलेल्या चोरीच्या तक्रारीमध्ये देखील वाढ झाली होती. परिणामी, पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी सर्व पोलीस ठाणेदारांना दुचाकी चोरांना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. अशातच आर्वी पोलिसांनी एका दुचाकी चोरीचा तपास करत दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपीना अटक केली आहे. तर दोन विधिसंघर्षित बालकांना ही ताब्यात घेतले आहे. हे सर्व दुचाकी चोर वर्धा जिल्ह्यातून दुचाकी चोरून वाशिम जिल्ह्यात विक्री करत होते. या टोळीचा पर्दाफाश केल्याने शहरात समाधान व्यक्त करण्यात येत असून आता तरी दुचाकी चोरीवर अंकुश बसणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
|
Gokul Dudh Sangh : गोकूळमधील औषध खरेदीत घोटाळा?; लेटरबॉम्बमुळे गोकूळमध्ये खळबळ |
चोरीच्या तब्बल 23 दुचाकीसह अखेर 'त्या' टोळीचा पर्दाफाश
आर्वी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दुचाकी चोरीच्या घटनेचा तपास आर्वी पोलिसांकडून सुरु होता. अशातच धानोडी येथे चोरीची दुचाकी विक्रीकरिता एक युवक येत असल्याची माहिती आर्वी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकला मिळाली. यावरून पोलिसांनी सपाळा रचत नयन मिलिंद गायकवाड (वय 19 वर्ष रा. कोसूर्ला) याला दुचाकीसह अटक केलीय. संशयित आरोपीला अटक करत तपास केला असता संशयित आरोपीने
वर्धा जिल्ह्याच्या आर्वी, सेवाग्राम, सावंगी, अल्लीपूर, खरागणा, सेलू येथील दुचाकी चोरल्याची कबुली दिलीय. दुचाकी चोरताना संशयित आरोपी नयन सोबत वर्ध्याच्या येसंबा येथील साहिल डोंगरे आणि दोन विधीसंघर्षित बालक मदत करत होते. हे सर्व दुचाकी चोरून वाशिम येथे जाऊन विक्री करत असल्याच समोर आलंय.
एका गावातून चोरी, तर दुसऱ्या गावात विक्रीया प्रकरणातील संशयित आरोपी हे दुचाकी चोरून वाशिम येथे सय्यद सलमान सय्यद साबीर आणि मोहम्मदफैजल मोहम्मद फिरोज याला विक्री करत होते. पोलिसांनी या संशयित आरोपीना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी सत्य संगीतेले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. आर्वी पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एकूण 23 दुचाकी जप्त केल्या आहे. या प्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खडेराव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, रामकिसन कासदेकर, दिगंबर रुईकर, अमर हजारें, प्रवीण सदावर्ते, राहुल देशमुख, निलेश करडे, स्वप्नील निकुरे यांनी केलीय.
पोलिसांनी पकडलेले हे दुचाकी चोरटे ज्या वाहनाना हॅण्डल लॉक नव्हते यांना पहिले टार्गेट करत होते. तर काही ठिकाणी यांनी हॅण्डल लॉक तोडून वाहने चोरून नेलीय. दुचाकी चोरताना यांनी महागड्या दुचाकी सुद्धा चोरल्या आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आर्वी पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करत त्यांना बक्षीस जाहीर केले आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


