
Vijay Wadettiwar : भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्ही सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो, असे म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठे विधान केले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक दावे-प्रतिदावे करत आरोपांच्या फैरीही झाडण्यात आल्या होत्या. अशातच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधत अनेक मुद्यांवरभाष्य केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वक्तव्याचा फटका सगळीकडेच बसतोय. कर्नाटक, महाराष्ट्रमध्ये देखील तो दिसून येतोय. त्यामुळे आता भाजपला महाराष्ट्रात जेमतेम आठ जागा मिळतील त्यापेक्षा एकही जागा मिळणार नाही. अशा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवला आहे.
|
Nashik News : केक भरवण्याच्या कारणावरून उफाळला वाद, तीन अल्पवयीन मुलांनी काढला मित्राचा काटा |
उत्तर प्रदेशमध्ये साधारण 25 जागा आम्ही जिंकणार
देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवायचं, हे जनतेने नजरेत ठेवलय. पंतप्रधानांनी बोलण्याची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळेच मनमोहन सिंग यांनी टिप्पणी केली आहे. त्यावरून समजून घ्यायला पाहिजे की आपण कुठल्या पदावर आहोत आणि कुठल्या व्यक्तींने कुठल्या स्तरावरील राजकारण करावे, यापेक्षा दुर्दैव या देशाचे कधीच झालं नाही. दहा वर्षे साधू-संतांना विचारल्या गेले नाही, मात्र आता पंतप्रधान मोदी यांना निवडून आणण्यासाठी वाराणसीत साधूच्या बैठका घेतल्या जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये साधारण 25 जागा आम्ही जिंकणार. तर बिहारमध्ये भाजपा साफ झाली आहे. अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
जेवढं ओरबडता येईल तेवढे ओरबाडून खा अशी स्थितीत सरकार
सध्या विजय वडेट्टीवार मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले की, दुष्काळग्रस्त भागाची प्रचंड वाईट अवस्था आहे. कुठेही पाण्याचा पत्ता नाही. मराठवाडा विभागात आत्ता साडेसात हजार टँकर सुरू आहे.संभाजीनगर शहरात 750 टँकर सुरु आहे. शेततळे बंधारे आणि विहिरीत पाणी नाही. डाळिंब,लिंबू, संत्री अशी शेती वाळून गेली आहे. असे असले तरीही शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर झाली नाही. केवळ पंचनामा करुन पोट भरत नाही, तर पंचनामा झाल्यावर तात्काळ मदत दिल्यावर पोट भरत असते.
हे टेंडरबाज सरकार जेवढं ओरबडता येईल तेवढे ओरबाडून खा, अशी स्थितीत असल्याची बोचरी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर उद्या उद्या दहा वाजता नागपूर विभागाची बैठक बोलावली असून त्यानंतर आमचा दौरा ठरविण्यात येणार असून शेतकऱ्यांना नवीन कर्ज आणि बियाण्याची सोय करून दिली पाहिजे अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

