
Vasai Crime News : एका मैत्रीचा भयंकर शेवट झाल्याची घटना उघड झालीय. विरारमध्ये ही घटना घडलीय. बायकोशी फ्लर्ट करतो म्हणून राग आल्यानं तिच्या नवऱ्यानं मित्राची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
विरार पोलिसांनी गुरुवारी आरोपी गोविंदला अटक केली. पत्नीसोबत फ्लर्ट करतो म्हणून त्यानं आपला मित्र रमेशची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय. एप्रिलमध्येच ही घटना घडली होती. रमेशच्या हत्येनंतर आरोपीनं त्याचा मृतदेह वसई पूर्वेकडील साईनाथ नगरमधील डोंगरवार परिसरात फेकून दिला होता.
|
Maharashtra SSC Result 2024 : दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली; बोर्डाने दिली अधिकृत माहिती |
२३ एप्रिल रोजी रमेश बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाइकांनी केली होती. जवळपास महिनाभरानंतर गुरुवारी त्याचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तो ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता. दुसरीकडे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मृतदेह पूर्ण कुजलेला असल्यानं पोलिसांसमोर त्याची ओळख पटवण्याचे आव्हान होते. चौकशी केल्यानंतर हा मृतदेह रमेशचा असल्याचं स्पष्ट झालं.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तपास केल्यानंतर संशयाची सुई रमेशचा मित्र गोविंदवर गेली. पोलिसांनी खनियाकडे चौकशी केली. त्यावेळी हत्येची कबुली दिली, असे सांगण्यात येते. चौकशीत गोविंदनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते दोघे मित्र होते. रमेश त्याच्या बायकोशी फ्लर्ट करत असल्याचा राग गोविंदच्या मनात होता. दोघांमध्ये यावरून भांडण झालं. यात रमेशला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

