Uttar Pradesh Accident : ह्रदयद्रावक! मुलाला साप चावल्याने रुग्णालयात निघाले.. रस्त्यात झाला भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh Accident : उत्तरप्रदेशमधून एक भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या बांदा जिल्ह्यात एक बोलेरो आणि ट्रकमध्ये भयंकर अपघात झाला. या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

रुग्णालयात जाताना काळाचा घाला...

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बांदा जिल्ह्याच्या कामसिन पोलिस स्टेशन हद्दीतील तिलौथा गावात राहणाऱ्या गुज्जीचा १३ वर्षीय मुलगा कल्लू याला रात्री साडेनऊच्या सुमारास विजेचा शॉक लागला. यानंतर कल्लूची आई सरबानो (38) बोलेरोने बाबेरूच्या रुग्णालयात निघाले.

त्यांच्यासोबत परिसरातील कैफ (16) मुलगा चिक्की, बोलेरो चालक हसिम यांच्यासह 8 जण गाडीमध्ये होते. ही गाडी बाबेरू कोतवाली परिसरातील कमसिन रोडवरील परियादाईजवळ आली असता ट्रकला धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रक आधीच रस्त्यावर उभा होता. यावेळी भरधाव वेगात असलेल्या बोलेरोच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोलेरो उभ्या असलेल्या ट्रकमध्ये जावून घुसली.

Nandurbar : महामार्गावर कोंडाईबारी घाटात अग्नी तांडव; ट्रक जळून लाखोंचे नुकसान

रुग्णालयात जाताना काळाचा घाला...

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बांदा  जिल्ह्याच्या कामसिन पोलिस स्टेशन हद्दीतील तिलौथा गावात राहणाऱ्या गुज्जीचा १३ वर्षीय मुलगा कल्लू याला रात्री साडेनऊच्या सुमारास विजेचा शॉक लागला. यानंतर कल्लूची आई सरबानो (38) बोलेरोने बाबेरूच्या रुग्णालयात निघाले.

त्यांच्यासोबत परिसरातील कैफ (16) मुलगा चिक्की, बोलेरो चालक हसिम यांच्यासह 8 जण गाडीमध्ये होते. ही गाडी बाबेरू कोतवाली परिसरातील कमसिन रोडवरील परियादाईजवळ आली असता ट्रकला धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रक आधीच रस्त्यावर उभा होता. यावेळी भरधाव वेगात असलेल्या बोलेरोच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोलेरो उभ्या असलेल्या ट्रकमध्ये जावून घुसली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply