यूएसए अर्थात यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका संघाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. यूएसएने स्पर्धेतील 21 व्या सामन्यात नेदरलँड्सवर 93 धावांच्या मोठ्या फरकाने विजय साकारलाय. यूएसएने नेदरलँड्ससमोर 197 धावांच आव्हान ठेवलं होतं. मात्र यूएसएच्या गोलंदाजांसमोर नेदरलँड्सला पूर्ण 20 ओव्हरही लढत देता आली नाही. यूएसएने नेदरलँड्सला 15.5 ओव्हरमध्ये 103 रन्सवर गुंडाळलं. यूएसएने यासह नेदरलँड्सला सलग दुसरा विजय मिळवण्यापासून यशस्वीरित्या रोखलं. तसेच यूएसए वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 व्या पर्वात सलग 2 पराभवानंतर विजयाचं खातं उघडण्यात यशस्वी ठरली. तसेच यूएसएचा हा टी 20i क्रिकेटमधील नेदरलँड्स विरुद्धचा 4 सामन्यांनंतरचा पहिला विजय ठरला. सोबतच यूएसने या विजयासह स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.
यूएसएची कडक बॅटिंग
न्यूझीलंडने टॉस जिंकून यूएसएला बॅटिंगसाठी भाग पाडलं. यूएसएने या संधीचा दोन्ही हातांनी फायदा घेतला. कॅप्टन मोनांक पटेल आणि शायान जहांगीर या दोघांनी यूएसएला आश्वासक सुरुवात करुन दिली. त्यानंतर साईतेजा मुक्कामल्ला याने धमाका केला. तर मुंबईकर शुभम रांजने याने फिनिशिंग टच दिला. त्यामुळे यूएसएला 190 पार मजल मारता आली.
मोनांक पटेल याने 22 बॉलमध्ये 36 रन्स केल्या. शायानने 20 धावांचं योगदान दिलं. साईतेजा याने नेदरलँड्सच्या गोलंदाजांना झोडून काढला. साईतेजाने यूएसएसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. साईने 51 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 5 फोरसह 79 रन्स केल्या. तर शुभम रांजने अखेरीस नाबाद परतला. शुभमने 200 च्या स्ट्राईक रेटने 48 रन्स केल्या. शुभमने 2 सिक्स आणि 3 फोर लगावले. तर नेदरलँड्ससाठी बास डी लिडे याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.
नेदरलँड्सचं 103 रन्सवर पॅकअप
यूएसएच्या गोलंदाजांसमोर 197 धावांचा पाठलाग करायला आलेल्या नेदरलँड्सच्या 4 फलंदाजांनाच दुहेरी आकड्यापर्यंत पोहचता आलं. नेदरलँड्साठी बास डी लिडे याने सर्वाधिक 23 धावा केल्या. स्कॉट एडवर्ड्स याने 20 धावांचं योगदान दिलं. या दोघांव्यरिक्त एकालाही 20 या आकड्यापर्यंत पोहचता आलं नाही.
यूएसएचा दणदणीत विजय
Massive victory for Team USA against the Netherlands 👏👏
Credit: ICC/Getty#TeamUSA #T20WorldCup @T20WorldCup @ICC pic.twitter.com/ZAnbpscilH
— USA Cricket (@usacricket) February 13, 2026
नेदरलँड्सला गुंडाळण्यात मुंबईकर फिरकीपटू हरमीत सिंग याने प्रमुख योगदान दिलं. हरमीतने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. शॅडली व्हॅन शाल्कविक याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मोहम्मद मोहसिन याने 2 विकेट्स मिळवल्या. तर नोस्थुश केंजीगे याने 1 विकेट मिळवत इतरांना चांगली साथ दिली. यूएसएने अशाप्रकारे विजय मिळवला.
शहर
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र

- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel