
Uddhav Thackeray Shiv Sena Nashik News : नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करम्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते दत्ता गायकवाड यांनी दिली. पक्षविरोधी कारवाई केल्याने बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. नाशिकमध्ये ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेतली.
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. बडगुजर आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली होती. त्याशिवाय बडगुजर हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या असल्याची चर्चा नाशिकच्या राजकारणात सुरू होती. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला पराभव आणि महायुतीची एक हाती आलेली सत्ता, यामुळे अडचणीत आलेले बडगुजर यांच्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा नाशिकमध्ये अधूनमधून होत होत्या.
|
|
आता थेट बडगुजर यांनीच पक्ष संघटनेतील बदलावेळी आपल्याला विश्वासात न घेतल्याचं जाहीरपणे म्हटलं. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे पक्ष सोडण्याचे संकेत असल्याची चर्चा पुन्हा नाशिकमध्ये सुरू झाली. आज ठाकरे गटाकडून बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आली.
कोण आहेत सुधाकर बडगुजर -
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते म्हणून कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीवेळी एकट्याने खिंड लढवत पक्षाचा खासदार निवडून आणला. पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचा बडगुजर यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. महापालिकेत नगरसेवक असतांना स्वतःच्याच कंपनीला ठेका दिल्याप्रकरणी ACB कडून चौकशी झाली. ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान जीवघेण्या हल्ल्या प्रकरणी बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली होती.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


