Marathi Actor Tushar Ghadigaonkar Suicide : मराठी चित्रपट सृष्टी आणि मालिका विश्वातून एक अतिशय दुखद बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर यांनं आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी तुषारने टोकाचा निर्णय घेतला. तुषार याच्या अकाली जाण्याने मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी त्यांच्या जवळच्या मित्रांनी आणि सहकलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. (Tushar Ghadigaonkar Marathi actor death reason)
मन कस्तुरी रे, लवंगी मिरची, भाऊबळी, उनाड, झोंबिवली, सुखाच्या सरींनी हे मन बावरे, संगीत बिबट आख्यान यासारख्या कलाकृतींमधूनन तुषारने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. तुषार घाडीगावकर याने 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय मराठी विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अभिनय कौशल्याने आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. याशिवाय, अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्याच्या चाहत्यांसाठी आणि सहकलाकारांसाठी हा मोठा आघात.
तुषार याचा जवळचा मित्र अंकुर वाढवे याने सोशल मीडियावर तुषारसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अंकुरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो. तुझ्या आठवणी कायम आमच्यासोबत राहतील." या पोस्टने अनेकांच्या मनाला स्पर्श केला असून, चाहत्यांनीही तुषार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तुषार यांच्या निधनाने मराठी मनोरंजन क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना या दुखद प्रसंगातून सावरण्यासाठी शक्ती मिळावी, अशी प्रार्थना मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी व्यक्त
सन मराठीवरील ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेत नुकतेच त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. त्याच्या अकाली निधनाने चाहते आणि सहकलाकार यांच्यावर शोककळा पसरली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे जन्मलेल्या तुषारने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली. मुंबईतील रुपारेल महाविद्यालयात नाट्य विभागात त्याने आपली कला सिद्ध केली होती. मित्रपरिवारात ‘घाड्या’ या टोपणनावाने लोकप्रिय असलेला तुषार आपल्या सोज्वळ व्यक्तिमत्त्वासाठी आणि अभिनयातील नैसर्गिकतेसाठी ओळखला जायचा.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel