
Titwala Crime : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून टिटवाळ्यामध्ये एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीने मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट केला होता. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या तिच्या प्रियकर आणि त्याच्या बहिणींची नावं घेतली आहेत. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या तपास करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळ्यात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणी सुमन मच्छिंद्र शेंडगेने प्रियकराच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. प्रियकर सतत त्रास देत होता त्यामुळे सुमनने आत्महत्या केली. सुमन आणि सचिन शास्त्री यांचे गेल्या १० वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. सचिव शास्त्रीने सुमनला 'तुझ्यासोबत लग्न करेन', असे आश्वासन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्याने ५ वर्षांपूर्वी गायत्रीसोबत लग्न केले.
|
Sanjay Raut : आघाडीला तडा; पालिकांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून पुन्हा स्वबळाचा नारा |
सुमनसोबत असलेल्या प्रेमप्रकरणाची माहिती सचिनची पत्नी गायत्रीला समजली आणि त्यानंतर सचिनच्या कुटुंबाकडून आणि सचिनकडून सुमनला त्रास देण्यास सुरूवात झाली. नेहमी सुमनला फोन करून सचिन आणि त्यांचे कुटुंब वारंवार त्रास देत होते. या त्रासामुळे सुमन मानसिकदृष्टया खचली होती.
प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून सुमनने टोकाचे पाऊल उचलले तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये तिने तिला सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांपासून नेमका काय त्रास होता आहे हे सांगितले. त्यानंतर तिने राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवले. या घटनेनंतर टिटवाळा पोलिसांनी सचिन शास्त् विरोधात मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


