
Thane News : ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका दाम्पत्याने आपल्या १८ महिन्यांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह गुप्तपणे स्मशानभूमीत पुरला. यानंतर आता पोलिसांनी या क्रूर आई-वडिलांना अटक केली आहे.
जाहिद शेख (३८) आणि नूरमी (२८) अशी या अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याची नावे असून ते मुंब्रा येथील रहिवासी आहेत. त्यांनी १८ मार्च रोजी मुलीची हत्या केली, असं सांगण्यात येत आहे.
|
Ahmednagar Accident : मोठी बातमी! नगर- कल्याण रोडवर भीषण अपघात, चिमुकलीचा मृत्यू; ३ जखमी |
मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, ''पोलिसांना नुकतेच एक निनावी पत्र मिळाले की, या दाम्पत्याने त्यांची मुलगी लबिबाची हत्या केली आणि मृतदेह गुप्तपणे स्मशानभूमीत पुरला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि दाम्पत्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपींनी सहकार्य केले नाही, नंतर त्यांनी हा गुन्हा कसा केला, हे सांगितलं. मात्र अद्याप त्यांनी हत्येमागील हेतू उघड केला नाही.''
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याने सांगितलं की, त्यांनी १८ मार्च रोजी त्यांच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर मृतदेह स्थानिक स्मशानभूमीत पुरला. या दाम्पत्याने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी स्मशानभूमीत मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात मुलीच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा असल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, या क्रूर आई-वडिलांवर भारतीय दंड संहिता कलम 302 (हत्या) आणि 201 (गुन्ह्याचा पुरावा गायब करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याला बुधवारी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) एस.ए. दवणे यांनी दिली.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


