T20i World Cup 2026 : बुधवारी 3 सामन्यांचा थरार, दक्षिण आफ्रिका सलग दुसरा विजय मिळवणार?

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 10 फेब्रुवारीपर्यंत एकूण 12 सामन्यांचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड या आणि इतर प्रमुख संघांनी विजयी सुरुवात केली आहे. तर इतर नवख्या संघांनी टफ फाईट देत आपण फक्त खेळायला नाही आलोत हे दाखवून दिलंय. या स्पर्धेत पहिले 13 दिवस दररोज साखळी फेरीत प्रत्येकी 3-3 सामने होणार आहेत. या निमित्ताने 11 फेब्रुवारीला कोणत्या 6 संघ मैदानात असणार आहेत? तसेच कोणत्या संघासमोर कुणाचं आव्हान असणार? हे जाणून घेऊयात.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *