प्रत्येक ICC स्पर्धांमध्ये काही खेळाडू आपली स्वतंत्र छाप पाडतात. खास करुन ज्यावेळी स्थानिक टीमच्या बाततीत चर्चा होते तेव्हा असे जास्त वेळा होते. कारण हे खेळाडू सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांना माहिती नसतात.टी -20 वर्ल्ड कप 2026 ची कहानी सुद्धा काही वेगळी नाही.भारत आणि अमेरिकेच्या मॅचमध्ये असे दिसले. एकीकडे जलद गोलंदाज शॅडली व्हॅन शॅल्कविक हा 4 विकेट्स घेऊन सर्वाधिक चर्चेत आला. तर दुसरीकडे स्पिनर हरमीत सिंह यानेही कमाल दाखविली. शॅडली व्हॅन शॅल्कविक याची तर चर्चा सुरुच आहे, परंतू स्पिनर हरमीत सिंह याची कहाणी काय कमी मजेदार नाही.
भारतीय फलंदाजांना हरमीतने चकवले
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये टी -20 वर्ल्ड कप 2026 च्या पहिल्या दिवशी भारत आणि अमेरिकेची टक्कर झाली. ज्यात अमेरिकन गोलंदाजांचा चांगला खेळ पाहायला मिळाला. भारतीय टीमने केवळ 77 धावा असतानाच 6 विकेट गमावल्या होत्या. यात जलद गोलंदाज शॅडली व्हॅन शॅल्कविक याने 4 विकेट घेतल्या, परंतू एक मोठी विकेट हरमीतने घेतली. या डावखुऱ्या स्पिनरने हार्दिक पंड्याला आऊट केले. काही वेळानंतर अक्षर पटेल याची विकेट घेतली, याप्रकारे चार ओव्हरमध्ये केवळ 26 धावा देऊन 2 विकेट हरमीतने घेत चाहत्यांना प्रभावित केले. या कामगिरीने 33 वर्षीय भारतीय वंशाचा हा स्पिनर हरमीत पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.
अमेरिकन टीमच्या बहुतांशी खेळाडूंप्रमाणे हरमीत देखील आधी भारतीय क्रिकेटचा भाग होते. त्यांनी त्रिपुरा आणि मुंबईच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धा गाजवल्या होत्या. नंतर अन्य खेळांडू प्रमाणे चांगल्या संधीसाठी ते अमेरिकेत गेले. अमेरिकेत पोहचल्यानंतर अमेरिकन क्रिकेट टीमसाठी ते वनडे आणि टी20 सातत्याने खेळत आहेत. आणि चांगली कामगिरी करत आहेत. त्यांनी 22 वनडे मॅचमध्ये 31 विकेट घेण्यासह 325 धावाही केल्या होत्या. तसेच 26 टी -20 मॅचमध्ये 26 विकेट आणि 235 धावा त्यांच्या खात्यात आहेत.
मुंबईत झाली होती अटक
भारताच्या विरुद्ध क्रिकेट खेळताना चमकलेला हरमीत हा अमेरिकेला जाण्याआधी वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला होता. त्याचे कारणही वेगळेच होते. याचा संबंध मुंबईतील अंधेरी स्थानकाशी आहे. यावेळी ते मुंबई पाहुणे म्हणून आले होते. साल 2017 मध्ये हरमीत मुंबईत क्रिकेट खेळत होते. फेब्रुवारीचा महिना होता. एका सकाळी सुमारे सात वाजता मुंबईकर लोकल पकडण्याच्या घाईगडबडीत असताना हरमीत याने स्वत:ची कार थेट अंधेरी स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर नेऊन पोलिसांची झोप उडवली होती.
येथे पाहा पोस्ट –
Cricket journeys aren’t always straight lines.
Current USA player Harmeet Singh, former Ranji & India U19 cricketer, once accidentally drove his car onto the Andheri railway platform in Mumbai, one of the strangest off-field moments ever. pic.twitter.com/bOd3Fs7CK3
— ~ U D I T ~ (@Merovaeous) February 7, 2026
सकाळच्या पिक अवर असताना अंधेरी सारख्या सर्वाधिक गर्दी असणाऱ्या स्थानकात एक कार अचानक प्लॅटफॉर्म घुसलेली पाहून प्रवासी घाबरले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आणि पोलिसांनी या क्रिकेटरला अटक केली. त्याने आपण गैरसमजुतीने चुकीच्या रस्ता पकडल्याने प्लॅटफॉर्मवर घुसल्याचे त्याने मान्य केले. त्यानंत त्याला जामीन मिळाला. मात्र, या बातमीने मुंबईत खळबळ उडाली आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

