Supreme Court: 'SBIने इलेक्टोरल बाँडची पूर्ण माहिती द्यावी' सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला दिले आदेश

Supreme Court:  SBI  ला आज पुन्हा एकदा इलेक्टोरल बाँड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे. SBI ने इलेक्टोरल बाँडमधील अल्फा न्यूमरिक नंबर उघड केलेले नाहीत, यासाठी सुप्रीम कोर्टाने बँकेला फटकारले होते आणि 18 मार्च पर्यंत वेळ दिला होता.

या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती जेबी परडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश आहे. आजची सुनावणी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात सुरू झाली.

Kolhapur Accident : पुणे-बंगळुरू महामार्गावर भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

या प्रकरणात स्टेट बँकेच्यावतीने वकील हरीश साळवे हजर होत आहेत. CJI म्हणाले की, आम्ही सर्व माहिती सार्वजनिक करण्यास सांगितले होते, तुम्ही निवडक माहिती शेअर करू शकत नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply