Sunil Tatkare | अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना… सुनील तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांमध्ये विलिनीकरणाचा मुद्दा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पूर्वीही चर्चेत होता. मात्र, अजित दादांच्या अकाली निधनानंतर अजित पवारांच्या गटातील नेत्यांनी विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा केली नव्हती. तरीही, सध्या हा विषय पुन्हा राज्याच्या राजकारणात जोर धरत असून, सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

विलीनीकरणाच्या विषयावर भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, “अजित दादांचे शव विद्याप्रतिष्ठानमध्ये ठेवलेले असताना, विलीनीकरणाच्या चर्चेला घाई कोणाला झाली आणि का घाई करावी लागली?” त्यांनी थेट सवाल उपस्थित करत विलिनीकरणाच्या चर्चेवर शंका व्यक्त केली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *