‘धोनी IPL 2024 मध्ये सर्व सामने खेळणार नाही...' सिक्सर किंग गेल'ने का केली भविष्यवाणी?

 Ms Dohni : महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या 17 व्या हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे सीएसकेची कमान सोपवण्यात आली आहे. धोनीच्या अचानक कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

आता याप्रकरणी युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलचे वक्तव्यही समोर आले आहे. गेलने सांगितले की, धोनी कदाचित आयपीएलच्या या हंगामात मध्यंतरी ब्रेक घेईल, त्यामुळे या अनुभवी खेळाडूने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow us -

IPL मध्ये आज 'डबल हेडर'चा तडाखा! BCCI ने करारातून हकालपट्टी केल्यानंतर अय्यरला स्वतःला सिद्ध करण्याची संधी



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply