
पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड गावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वरवंड गावातील राजेंद्र म्हस्के या बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मृत व्यक्तीच्या मुलानेच मित्राच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरवंड गावातील राजेंद्र म्हस्के हे काही दिवसांपासून बेपत्ता होते. घरातून एका ठिकाणी जातो असं सांगून घराबाहेर पडले. मात्र, त्यानंतर घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंहबातील व्यक्तींनी पाटस पोलीस चौकीत हरविल्याची तक्रार नोंद केली. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी मोठया शिताफिने या तपासाची चक्र फिरवली.तपासादरम्यान त्यांना बेपत्ता राजेंद्र यांची पत्नी व मुलगा यांच्या मध्ये विसंगत माहिती मिळत होती.त्यामुळे पोलिसांची मुलगा वृषभ याच्यावर संशयाची सुई निर्माण झाली.पोलिसांनी त्यांच्या शैलीत चौकशी करताच या प्रकरणाचा भांडाफोड झाला.
मुलगा वृषभ याने मित्र स्वस्तीक खडके यांच्या मदतीने वडीलांचा खून केल्याची कबुली दिली.वडील राजेंद्र हे दारू पिवून आईला व मला सतत मारहाण करीत होते.२६ मे रोजी राजेंद्र यांनी मला व आईला बेदम मारहाण केली.सकाळी वडील झोपेत होते.त्यावेळी मी माझा मित्र स्वस्तीक याला बोलावून घेतले.त्यानंतर खडके याच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली.त्यानंतर खडके यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात एका वनक्षेत्रामध्ये राजेंद्र म्हस्के यांना मृतदेह टाकला.
दरम्यान,पोलिसांनी दोन्ही आरोपी व मयताची पत्नी यांना उस्मानाबाद येथे नेले असता त्याठिकाणी राजेंद्र म्हस्के यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.कपडयाच्या तुकडयावरुन तो ओळखण्यात आला.दरम्यान,बापाच्या खूनाच्या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी हत्येप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


