Snake Under Pillow : यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस पडायला लागल्याने बेडूक, साप असे प्राणी जमिनीबाहेर येत असल्याचे पाहायला मिळते. पावसाळ्यात सापाच्या बिळामध्ये पाणी शिरते. त्यामुळे ते बिळातून बाहेर येतात आणि त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी उबदार जागा शोधतात. नागरी वस्त्यांचे प्रमाण वाढल्याने अनेकांच्या घरात देखील साप दिसतात. नागपूरमध्ये एका व्यक्तीच्या बेडवर साप आढळल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर शमिळालेल्या माहितीनुसार, पंकज कुवरे यांच्या घरातील सदस्य बेडवर झोपण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना उशीखाली काहीतरी हालचाल होत असल्याचे लक्षात आले. उशी उचलून बघितली असताना उशी खाली विषारी साप दिसून आला. त्यानंतर पंकज यांनी वेळ न दवडता सर्पमित्राला संपर्क केला. घरात बेडवर उशीखाली विषारी साप आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.हरातील महाजनवाडी येथील जयस्वाल नगरमध्ये राहणारे पंकज कुवरे यांच्या घराच्या बेडवर उशीखाली विषारी साप आढळला. प्रसंगावधान राखत पंकज कुवरे यांनी सर्प मित्रांना कॉल करुन बोलवून घेतले. सर्प मित्र आकाश मेश्राम यांनी शिताफीने विषारी सापाला पकडले आणि एका प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
|
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज कुवरे यांच्या घरातील सदस्य बेडवर झोपण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना उशीखाली काहीतरी हालचाल होत असल्याचे लक्षात आले. उशी उचलून बघितली असताना उशी खाली विषारी साप दिसून आला. त्यानंतर पंकज यांनी वेळ न दवडता सर्पमित्राला संपर्क केला. घरात बेडवर उशीखाली विषारी साप आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पंकज कुवरे यांच्या घरातील बेडजवळ असलेल्या खिडकीतून हा विषारी साप आत शिरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाळ्यामध्ये सापांच्या बिळात पाणी शिरते, तेव्हा ते उबदार जागा शोधत मनुष्यवस्तीमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
शहर
- Mumbai Crime : बायकोचा शरीरसंबंधासाठी नकार, नवऱ्याचं क्रूर कृत्य, मुंबई हादरली
- Dombivli crime : डोंबिवलीत लोकलमध्ये मोबाईलची चोरी, हाताला फटका मारून चोरटा मोबाईल घेऊन पसार
- Shocking News: सरकारी जमीन हडपली, दुसऱ्यालाच विकली; पंचायत समितीच्या माजी सभापतीला बेड्या
- Tejas Express : मुंबईतून धावणार दोन स्पेशल तेजस एक्सप्रेस, जाणून घ्या तिकिट अन् मार्ग
महाराष्ट्र
- Buldhana Crime : बुलढाण्यात मस्साजोगची पुनरावृत्ती?; BJP कार्यकर्ता पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण
- Ahilyanagar News : पावसाने रस्त्यावर चिखल, आदिवासी महिलेला प्रसुतीच्या कळा; उघड्यावर दिलं बाळाला जन्म
- Chhatrapati sambhajinagar : उद्योगपती लड्डांचा घात खास मित्रांनी केला, दरोडेखोरांना सगळं सांगितलं, संभाजीनगरात नेमकं काय घडलं?
- Mumbai Crime : बायकोचा शरीरसंबंधासाठी नकार, नवऱ्याचं क्रूर कृत्य, मुंबई हादरली
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण
- Monsoon Update : पुढच्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट