
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गँगस्टर गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियातून अटक करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला कॅलिफोर्निया येथून अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने याबाबतच वृत्त दिलं आहे. मात्र, गोल्डच्या अटकेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
२९ मे रोजी सिद्धू मुसेवाला याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात करण्यात आली होती. पंजाबमध्ये ही थरारक घटना घडली होती. यामध्ये मुसेवाला याचा जागीच मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्वीकारली होती.
या संपूर्ण कट आखण्याचं काम गोल्ड ब्रार या गँगस्टरनं लॉरेन्स बिश्नोईच्या साथीनं केलं होतं. मुसेवालाच्या हत्येचं संपूर्ण प्लानिंग गोल्डी ब्रारनं केलं आणि शूटर्सच्या मदतीनं सिद्धू मुसेवालावर हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी ३४ जणांना आरोपी केलं आहे.
गोल्डी ब्रार हा मुसेवाला हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड मानला जातो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडात बसून गोल्डी मुसेवाला या प्रकरणातील सर्व सूचना देत होता. हत्येनंतर लगेचच गँगस्टर गोल्डी ब्रार याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. इंटरपोलने ब्रार यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. गोल्डी ब्रारवर हत्या, गुन्हेगारी कट, बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा पुरवठा असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, यापूर्वी सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी गोल्डी ब्रारला अटक न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. जो कोणी गोल्डीचा पत्ता सांगेल, त्याची जमीन विकून त्याला दोन कोटी रुपये देऊ, असे त्यांनी म्हटलं होतं. याच्या एका दिवसानंतर गोल्डीच्या अटकेची बातमी समोर आली आहे. मात्र, याची खातरजमा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
