Share Market: आरारारा खेला झाला, या 3 शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, 1400 कोटींचा डाव लागला

Multibagger Stock: शेअर बाजारात बल्क डील झाली आहे. याचा अर्थ काही गुंतवणूकदारांनी काही कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. एकगठ्ठा शेअर्सची खरेदी केली आहे. संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये ही खरेदी केली आहे. अर्थात ही मोठी खरेदी त्या कंपन्यांवरील विश्वासामुळे केली आहे. पण या तीन शेअर्सवरच गुंतवणूकदारांच्या उड्या का पडल्या याची चर्चा सुरू झाली आहे. या शेअर्सवर जवळपास 1400 कोटींचा डाव लागला आहे. कोणते आहेत हे शेअर्स? Vishal Mega Mart – हा साखळी पुरवठादार, रिटेल मॉल आहे. इथे फॅशन, किराणा आणि घरगुती सामानाची विक्री होते. कंपनीचे मुख्य लक्ष टियर 2 आणि टियर 3 शहरातील मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्गावर

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *