Sharad Pawar News : सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार, शरद पवारांची घोषणा....

Sharad Pawar News : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कुठे तरी थांबायचं विचार केला पाहिजे,असे म्हणत शरद पवार यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हणले आहे....

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन आज मुंबई येथे होत आहे. यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे..



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *