
Shahapur : एकीकडे देशभर राजकीय पुढारी व भारतीय जनता स्वातंत्राच्या अमृत महोत्सव साजरा करत आहे. तर दुसरीकडे याचं भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील आदिवासी जनता रस्ता, विज, पाणी, आरोग्य सारख्या सुविधापासून वंचित आहे. यामुळे गरोदर माता असो वा अन्य गंभीर आजारी रुग्ण त्यांना वैद्यकीय उपचारासाठी डोली करून न्यावे लागत आहे. अशा प्रकारे दापूर गावातून १० किलोमीटर दूरवर पायी प्रवास करण्याची वेळ आदिवासी बांधवावर येत आहे.
शहापूर तालुक्यातील अजनूप ग्रामपंचायत क्षेत्रातील दापूर माळ हा पाडा सुमारे १०० वर्षा पासून वसलेला आहे. शहापूर तालुक्यातील अजनूप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या सावरकूट पाड्यात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गावातील नागरिकांवर दवाखाना, बाजारहाट साठी ८ ते १० किलोमीटर पायी चालून डोंगर चढ- उतार् करीत कसारा किंवा खर्डी बाजारपेठ गाठतात. सद्या पावसाळा असल्याने या पाड्यात पोहचणे अशक्य होत आहे.
वृद्धाला डोलीत टाकून १० किमी पायपीट
दापूर माळ येथे राहणारे चिमा पारधी ह्या वृद्ध ग्रामस्थांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यासाठी गावापासून मुख्य रहादारीच्या रस्त्यापर्यत यायला १० किलोमीटरचा पायी पल्ला गाठायचा होता. अशा वेळी गावातील तरुण व नातेवाईकांनी डोली तयार करून आजारी वृद्ध चिमा पारधी यांना डोलीत टाकून डोंगर दरींतून पायी घेऊन हे नातेवाईक पावसाचा सामना करीत माळ गावठा या मुख्य रहदारीच्या गावाकडे निघाले.
अनेक अडचणींचा सामना
मात्र दहा किलोमीटरचा टप्पा गाठण्यासाठी या ग्रामस्थ व वृद्धाच्या नातेवाईकांनी अनेक अडचणीचा सामना करत माळ गावठा गाठला व माळ गावातून चिमा पारधी यांना खासगी वाहनाने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान मूलभूत सुविधापासून वंचित असलेले दापूर माळ गाव आजपर्यत या गावाचा विकास झालेला नाही. रस्ता नाही, लाईट नाही, त्यामुळे अचानक झालेली आपत्ती, घटना असेल तर मोठा प्रश्न उपस्थित होतो. तर दवाखाण्यात पोचवायचं कसं हा प्रश्न उपस्थित होतो.
पायवाटेच्या रस्त्यावर पडले मोठे झाड. दरम्यान चिमा पारधी या रुग्ण वृद्धाला दहा किलोमीटर डोलीत पायी घेऊन रुग्णालयात निघालेल्या ग्रामस्थांनी दापूर पासून 5 किमी अंतर कापल्यावर अचानक रस्त्यावर मोठे झाड आडवी पडले व पाय वाट देखील बंद झाली अशा वेळी डोली घेऊन निघालेल्या लोकांनी वृद्ध चिमा पारधी यांना डोली सह उचलून घेत पडलेल्या झाडावर वर चडून खाली उतरून पुढील प्रवास सुरु केला. व वृद्ध रुग्णालय इच्छित रुग्णालयात दखल केले.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

