Satara: मी तुझ्यावर प्रेम करतो…; शिक्षकाचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, शाळेतच हात पकडला अन्…

image

पोलिसांनी सांगितले की, मलकापूर शहरातील एका शाळेत पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलवले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन वर्गाबाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबण्यास सांगितले. त्यानंतर हा शिक्षक या विद्यार्थिनीला म्हणाला की,'मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस तू? मी तुझ्यावर प्रेम करतो.'



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *