Sant Tukaram Beej : श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत लाखाे भाविक दाखल, मावळातील ओवळेतून दिंडीचे प्रस्थान

Sant Tukaram Beej : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375 वा सदेह वैकुंठगमन सोहळा म्हणजेच बीजसोहळा आज (बुधवार) देहू नगरीत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देहू मधील मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. लाखो देशी विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट संपूर्ण देहू मधील मंदिरात करण्यात आली आहे. या मंदिर परिसरात संत तुकाराम महाराज यांचे फुलांनी तयार चित्र देखील तयार करण्यात आले आहे.

कोहळे येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरामध्ये वीणा पूजन करून दिंडीचे देहुकडे प्रस्थान ठेवले आहे. या दिंडी मध्ये दीवड,अडले बुद्रुक, अडले खुर्द, पुसाणे, पाचाने, कुसगाव, सांगवडे, व इतर गावातील शेतकरी वारकरी सहभागी झाले आहे.

Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; केमिकल ताडी तयार करणारा कारखाना केला उद्ध्वस्त

दिंडीचे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी जागोजागी वारकऱ्यांसाठी अल्पोहार फल आहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

कोहळे येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरामध्ये वीणा पूजन करून दिंडीचे देहुकडे प्रस्थान ठेवले आहे. या दिंडी मध्ये दीवड,अडले बुद्रुक, अडले खुर्द, पुसाणे, पाचाने, कुसगाव, सांगवडे, व इतर गावातील शेतकरी वारकरी सहभागी झाले आहे.

दिंडीचे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी जागोजागी वारकऱ्यांसाठी अल्पोहार फल आहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply