टी-२० वर्ल्डकप २०२६ मधील सुपर ८ च्या सामन्यांमध्ये रविवारी भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात संजू सॅमसनने ९७ रन्सची मॅचविनिंग खेळी केली. मात्र संजूची ही खेळी केवळ एक कमबॅक नव्हतं तर ते वर्ल्डक सुरू होण्यापूर्वी दिलेल्या वचनाची पूर्तता होती.Sanju Samson प्लेइंग-11 मधून होता बाहेरवर्ल्डकप सुरु झाल्यानंतर काही सामने संजू प्लेईंग ११ मधून बाहेर होता. एक चांगला ओपनर असूनही वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी संजूला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलेलं. इशान किशनच्या चांगल्या कामगिरीनंतर संजूला काही काळ वाट पाहाली लागली. असा काळ एका खेळाडूसाठी नेहमी मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरतो. परंतु यावेळी कर्णधार रोहित शर्मा त्याच्या मदतीला धावला होता.T20 World Cup: रविवारी ईडन गार्डन्सवर पावसाची शक्यता? पाहा IND vs WI सामन्यापूर्वी कोलकात्याचं हवामान अपडेटरोहितचे ते ५ शब्दआयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असं दिसून आलं की, सामन्यापूर्वी रोहितने संजूच्या खांद्यावर हात ठेवला आणि मोठ्या भावाप्रमाणे त्याला मिठी मारली आणि म्हणाला, "कसा आहेस? दुःखी होऊ नकोस भावा. ही एक मोठी स्पर्धा आहे आणि संधी कधीही येऊ शकते."Pakistan qualification chances: किवींचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर; ६४ रन्स आणि १३.१ ओव्हर्सचं समीकरण नेमकं कसं?संजूचा प्रवास सोपा नव्हता. आशिया कपमध्ये त्याला फलंदाजीमध्ये खालच्या क्रमांकावर पाठवण्यात आलं होतं. याचा परिणाम त्याच्या फॉर्मवर झालेला दिसला. त्यानंतर न्यूझीलंड सिरीजमध्ये खराब फॉर्मवरून त्याच्यावर टीका झाली. पण संजूने हार मानली नाही. तो डगआउटमधून आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली शिकला.मात्र यावेळी वेस्ट इंडिजविरुद्ध १९६ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संजूने नाबाद ९७ रन्स केले. टी२० वर्ल्डकपच्या इतिहासात भारताचा हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होता. सामन्यानंतर संजू म्हणाला, "गेल्या १०-१२ वर्षांपासून विराट आणि रोहित सारख्या दिग्गज खेळाडूंना डगआउटमधून जवळून पाहिलंय. त्यामुळे मी त्यांच्याकडून शिकलो आहे. दबावाखाली ते कशी कामगिरी करतात हे पाहणं खूप महत्वाचं होतं."IND vs WI : तिलक वर्मा कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार? महत्त्वाच्या सामन्याआधी प्लेईंगवर ११ वर अपडेटसेमीफायनमध्ये इंग्लंडशी भिडणारभारताने वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता त्यांचा सामना गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडशी होईल. हे तेच मैदान आहे जिथे संजू सॅमसनने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात फलंदाजीसाठी आपली पाळी येण्याची वाट पाहिली होती आणि आता तो संघाचा सर्वात मोठा सामना जिंकणारा खेळाडू असेल.IND vs WI: वडिलांचे अंत्यसंस्कार केले, चिता शांत होण्याआधीच देशासाठी खेळायला सज्ज, चाहत्यांचे डोळे पाणावले
हे पण वाचा-
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

The Politics Lab | बातमीमागचं राजकारण, पडद्यामागची कारणं | Pune News
शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद #live
भ्रमंती – Official Logo Reveal | Pune News Original Travel Series #travel #video
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

