
Sanjay Raut News : ठाकरे गटाचे नेते,खासदार संजय राऊत यांनी २०२४ पूर्वी काय घडणार यावर मोठं भाष्य केलं आहे. '2024 पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे या सर्वांचे पासपोर्ट जप्त करा, कारण ते देश सोडून पळून जाणार आहेत. मी सांगतो ते घडते, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते मुंबईच्या जुहू येथे बोलत होते.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेपदी आमदार अनिल परब, उपनेत्यापदी राजुल पटेल आणि सचिव म्हणून वरून सरदेसाई यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. यानंतर शिवसेना विभाग क्रमांक चार- पाच आणि चांदिवली विधानसभा क्षेत्राच्या वतीने या पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम मुंबईच्या जुहू येथील जेवीपीडी मैदानावर करण्यात आला.
|
|
या मैदानावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार संजय राऊत यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले, 'मी भाषण करायला अजिबात आलो नाही. आपण म्हणाला चार गुजराती आहेत, आपलं गुजराती माणसाशी भांडण नाही. तसेच गुजरातशीही भांडण नाही. जे जे महाराष्ट्राच्या वाट्याला आडवे आले, ते याच मातीत गाडले गेले'.
'आम्ही शिवसेना सोडून गेलेल्यांना गाडून त्यांच्या छातीवर शिवसेनेचा झेंडा फडकावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. त्याचे काही अंश दिसतात, पण औरंगजेब गेला तसं तुम्हीही जाणार. 40 आमदार घरात बसणार, कायदेशीर लढा त्यांच्या विरोधात आहे, असे राऊत म्हणाले.
'महाराष्ट्र तोडण्याचे आणि महाराष्ट्राला कमकुवत करण्याचे काम केले जात आहे. आज बाळासाहेब असते तर झाले नसते. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता 4-400 गुजराती येऊ द्या, एक शिवसैनिक भारी पडेल. शिवसेना महाराष्ट्राच्या मुंबईचे रक्षक आहे, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


