Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊतांच्या अडचणीत वाढ?, हक्कभंग कार्यवाहीवर केंद्र सरकार निर्णय घेणार

Political News : संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग कार्यवाहीचा चेंडू आता केंद्राच्या कोर्टात गेला आहे. विधानसभेकडून संजय राऊत यांचे हक्कभंग प्रकरण राज्यसभेत जाणार आहे. खात्रीलायक सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. (Political News)



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply