Anandraj Ambedkar : अमरावतीतून आनंदराज आंबेडकर मैदानात, शक्तीप्रदर्शनासह दाखल केला अर्ज

Anandraj Ambedkar : रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकरांनी आज अमरावतीतून लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आनंदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंडकर यांचे नातू तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे भाऊ आहेत.

आता आंबेडकर यांच्या एन्ट्रीने अवतीची निवडणूक खऱ्या अर्थाने तिरंगी होणार असे म्हणता येईल. कारण येथून भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना आपल्या पक्षाकडून तिकीट दिले आहे. तर काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

Sanjay Raut : जळगावची उमेदवारी निश्चित आहे का? संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं

दरम्यान या मतदारसंघातून वंचितने आधीच प्राजक्ता पिल्लेवार यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आता आनंदराज आंबेडकर यांनी अर्ज भरल्यामुळे पिल्लेवार यांना थांबण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *