Sangli : सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूर येथील येळावी- आमणापूर रोडवरील वैष्णोदेवी मंदिरात पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
सांगली जिल्ह्यातील आमणापूर येथील येळावी- आमणापूर रोडवर शशिकला जालिंदर मुळीक यांच्या खासगी जागेत वैष्णोदेवी मातेचे भव्य मंदिर आहे. दरम्यान सकाळी शशिकला मुळीक या नेहमीप्रमाणे पूजेसाठी मंदिरात गेल्या असता त्यांना गाभाऱ्याचा दरवाजा उघडा दिसला. जवळ जाऊन पाहिले असता कुलूप गायब झाल्याचे निदर्शनास आले. तर देवीच्या मूर्तीसमोर ताटातील पैसे तसेच होते, मात्र देवीच्या गळ्यातील दागिन्यांमधील मोतीहार आणि बदाम गायब झाले होते. यानंतर त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले.
सीसीटीव्हीत चोरटा कैद
|
|
मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात येताच शशिकला यांनी याबाबत घरी माहिती दिली. यानंतर मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे तीनच्या सुमारास एक चोर मंदिरासमोर दुचाकी लावून आल्याचे दिसले. त्याच्या हातात लोखंडी बारसारखे टोकदार हत्यार होते. त्याने कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला आणि दागिन्यांची चोरी करतानाचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाले आहे.
पोलिसांकडून तपास सुरु दरम्यान या घटनेची माहिती पलूस पोलिसांना देण्यात आली. यांनतर पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी तपासणी सुरू केली असून चोराला पकडण्यासाठी वेगाने सूत्रे फिरवली जात आहेत. प्रसिद्ध मंदिरात चोरी झाल्याने परिसरातील भाविकांमध्ये आणि नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. तर वैष्णोदेवी मातेचे अनेक मौल्यवान दागिने मंदीरात न ठेवता घरी सुरक्षित ठेवल्याने वाचल्याचे शकुंतला मुळीक यांनी सांगितले.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel