
Shrirampur (Ahilyanagar) : वाळू चोरी करणाऱ्या तस्करांची मुजोरी वारंवार समोर येत आहे. त्यानुसार श्रीरामपूर तालुक्यात वाळू तस्करांचा हैदोस पुन्हा एकदा समोर आला आहे. कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकारी व पोलिसांच्या पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. सदरची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
नदीतील वाळू उपसा करण्यास मनाई आहे. असे असले तरी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू चोरी केली जात असते. प्रामुख्याने रात्रीच्या सुमारास नदीतून उपसा करत ट्रॅक्टर व डंपरद्वारे वाळूची वाहतूक केली जात आहे. अशा प्रकारे होत असलेल्या वाळू चोरी रोखण्यासाठी प्रशासन कारवाई करते. मात्र प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. त्यानुसारच श्रीरामपूर तालुक्यात घटना समोर आली आहे.
|
GBS In Sangli : सांगलीत GBS चा शिरकाव! तीन रुग्ण आढळले; प्रशासन अलर्ट मोडवर |
पथकावर करण्यात आली दगडफेक श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव परिसरात नदीतून मध्यरात्रीच्या सुमारास वाळूची सुरु असलेली वाहतूक थांबविण्याच्या उद्देशाने कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाई दरम्यान पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे तहसीलदार आणि पोलीस उपस्थित असतांना धक्कादायक प्रकार घडला आहे.
तीन कर्मचारी जखमी
या कारवाईदरम्यान वाळू तस्करांच्या प्राणघातक हल्ल्यात कोतवाल, तलठ्यासह एक पोलीस नाईक जखमी झाले आहे. तर वाळू तस्करांच्या दगडफेकीत पोलीस वाहनाचे नुकसान झाले आहे. कारवाई दरम्यान पथकाने एक डंपर पकडला आहे. तर दुसरा डंपर वाळू तस्करांनी पळविला आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

