
Samruddhi Mahamarg Accident : बुलढाण्याच्या सिंदखेड राजा येथे मध्यरात्री झालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात एखा दोन वर्षांच्या चिमुकलीचा होरपळून मृत्यू झाला आहे. ओवी परिणीत वनकर असं या चिमुकलीचं नाव आहे. विशेष म्हणजे वनकर दाम्पत्याने या चिमुकलीला दोन वर्षापूर्वी दत्तक घेतलं होतं. या अपघातात चिमुकल्या ओवीसह आई वृषाली परिणीत वनकर आणि तिची आजी शोभा विनायक वनकर यांचा देखील मृत्यू झाला.
वनकर कुटुंबीय चंद्रपूर येथील रहिवाशी आहे. परिणीत यांना पुण्यात नोकरी लागल्याने ते कुटुंबासह पुणे येथे स्थायिक झाले. परिणीत आणि वृषाली यांचं १५ वर्षांपूर्वी लग्न झालं. मात्र, वैवाहिक जिवनात अपत्य प्राप्ती झाली नसल्याने त्यांनी त्यांच्या मित्राकडून मुलगी दत्तक घेतली.
जन्मापासून वृषालीने ओवीचा प्रेमाणे सांभाळ केला. २८ जून रोजी परिणीत वनकर, त्याची आई शोभा वनकर, पत्नी वृषाली आणि मुलगी ओवी हे कारने पुण्यावरून वर्धा येथे आले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपून त्याच दिवशी परिणीत अर्जंट काम असल्याने कारने परत पुण्याला निघून गेले. त्यांची पत्नी, आई आणि मुलगी तिथेच थांबले होते.
|
Madhya Pradesh Fire : मध्य प्रदेशच्या सरकारी इमारतीला आग; मुख्यमंत्र्यांनी एअरफोर्सकडे मागितली मदत |
लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ३० जून रोजी सायंकाळी सावंगी येथील बायबासवरून वृषाली, शोभा आणि ओवी या तिघी ट्रॅव्हल्समध्ये बसल्या. दरम्यान सिंदखेड राजा परिसरात समृद्धी महामार्गावर मध्यरात्री त्याच्या वाहनाला भीषण अपघात झाला. यात परिणीत यांच्या पत्नी वृषालीसह मुलगी ओवी आणि आई शोभा यांचा होरपळून मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिणीत आणि त्यांच्या नातेवाईकांवर दुखाःचा डोंगर कोसळला आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

