Samruddhi Mahamarg : चालकांची होणार डोळे तपासणी; समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी आरटीओचा पुढाकार

नागपूर : समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. यामुळे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरील चालकांची डोळे तपासणी केली जाणार आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी नागपूर प्रादेशिक परिवहन विभागानं हा उपक्रम हाती घेतला आहे. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *