Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच; भीषण कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Ahmednagar Accident : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. नगरच्या कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *