
Rupert Murdoch News :
मीडिया क्षेत्रातील मोठं नाव रूपर्ट मर्डोक यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मर्डोक यांनी पाचव्यांदा साखरपुडा केला आहे. आता त्यांच्या आयुष्यात 67 वर्षीय निवृत्त जीवशास्त्रज्ञ एलेना झुकोवा यांची एन्ट्री झाली आहे. दोघेही गेल्या 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांना साखरपुडा केला असून लवकरच लग्नबंधनात देखील अडकणार आहेत. रेडिओ होस्ट ॲन लेस्ली स्मिथसोबत त्यांनी साखरपुडा केला होता. दोन आठवड्यातच हे नातं तुटलं.
|
मिळालेल्या माहितीनुसार, रूपर्ट मर्डोक आणि एलेना झुवोका यावर्षी कॅलिफोर्नियातील मोरागा विनयार्ड इस्टेटमध्ये लग्न करू शकतात. 'न्यूयॉर्क टाईम्स'च्या अहवालानुसार, लग्नाची तारीख जून निश्चित करण्यात आली आहे. अशारीतीने वयाच्या 92 वर्षी मर्डोक यांचे हे पाचवे लग्न करतील.
मर्डोक यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियन फ्लाइट अटेंडंट पॅट्रिशिया बुकर, स्कॉटिश वंशाची पत्रकार अॅना मन, चिनी वंशाची उद्योजक वेंडी डेंग आणि अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री जेरी हॉल यांच्याशी लग्न केले होते.
कोण आहेत रूपर्ट मर्डोक?
रूपर्ट मर्डोक यांनी 1950 च्या दशकात ऑस्ट्रेलियात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर 1969 पर्यंत त्यांनी यूकेमधील 'न्यूज ऑफ द वर्ल्ड' आणि 'द सन' ही वृत्तपत्रे विकत घेतली. यानंतर त्यांनी न्यूयॉर्क पोस्ट आणि वॉल स्ट्रीट जर्नलसह अनेक अमेरिकन पब्लिशर्स देखील खरेदी केले. 1996 मध्ये, त्यांनी फॉक्स न्यूज लाँच केलं. सध्या फॉक्स न्यूज अमेरिकेत सर्वात जास्त पाहिले जाणारे टीव्ही न्यूज चॅनल आहे.
2013 मध्ये त्यांनी न्यूज कॉर्पची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून मर्डोक शेकडो स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडिया आउटलेटचे मालक आहेत. त्यांनी गेल्या वर्षी फॉक्स आणि न्यूज कॉर्पच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


