RR vs RCB : बेंगलोरचा गोलंदाजीचा निर्णय

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगत आहे. रॉयल चॅलेंजर बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply